महाराष्ट्र

माननीय उपजिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई, विषय बीड जिल्ह्यातील दिनांक 22 2 2026 रोजी झालेल्या पोलीस पाटील पद भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखणे व निकाल जाहीर करण्याबाबत

महोदय उपरोक्त विषय विनंती करण्यात येते की साप्ताहिक क्रांती सम्राट संपादक यांच्या वतीने व ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या तालुका कमिटीच्या वतीने आपणास खालील मागण्याचे निवेदन सादर करण्यात येत आहे की बीड जिल्ह्यात दिनांक 22 2 2026 रोजी पोलीस पाटील पदाच्या लेखी परीक्षेत घेण्यात आली सदर परीक्षेचे अनधिकृत निकाल व गुणवत्ता परिषद न करता प्रशासनाकडून तोंडी परीक्षेचे प्रक्रिया राबवली जात असल्याचे निदर्शनास येत आहे ही बाब संशयास्पद असून लेखी परीक्षेचे परवर्गणीय गुण प्रथम जाहीर करून पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी यापूर्वी भरती प्रक्रियेमध्ये विशिष्ट गटाच्या प्राधान्य मिळाल्याच्या तक्रारी आहेत ही प्रक्रिया संविधानिक संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय तत्त्वानुसार सर्व बहुजनांना वंचित घटकांसाठी पारदर्शकपणे राबविण्यात यावी संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या याद्या प्रवर्ग प्रवर्ग गुणासह आणि सामाजिक प्रवर्गानुसार कॅटेगिरी प्रमाणे सर्व वृत्तपत्र व सोशल मीडियामध्ये जाहीर करण्यात यावी या निवेदनास व मांडलेल्या भूमिकेस ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुका अंबाजोगाई कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा साप्ताहिक क्रांतीसम्राट संपादक येण्या यांना देण्यात आला आहे प्रशासनाने या निवेदनाची गंभीर्याने दखल घेऊन भरती प्रक्रिया निष्पक्षपातीप्रमाणे पूर्ण करावे अन्यथा बहुजन समाजावर होणारे अन्यायाविरुद्ध आम्हाला लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावी लागेल याची सर्वांनी जॉब सर्वांची जबाबदारी आहे उपजिल्हाधिकारी साहेब आंबेजोगाई तथा जिल्हा अधिकारी जिल्हाधिकारी साहेब व निवड प्रक्रिया संबंधी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना दक्षपणे निवेदनाची दखल घेऊन पोलीस पुढील कारवाई करण्यात यावी साप्ताहिक क्रांतीसम्राट संपादक सुग्रीव क्षीरसागर तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुग्रीव क्षीरसागर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!